ABP News

Latur Police | जिवाची पर्वा न करता पोलिसाची पाण्यात उडी, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवलं

Continues below advertisement
Latur Police | जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी हणमंत धुमाळ यांनी पाण्यात उडी मारली आणि पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना दोरीच्या साहाय्याने वाचवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram