Latur Loksabha : लातूर लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत; नरसिंह उदगीरकरांना वंचितकडून उमेदवारी
Continues below advertisement
Latur Loksabha : लातूर लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नरसिंह उदगीरकरांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Continues below advertisement