Latur JCB Accident : लातूरमध्ये जेसीबीनं 10-12 जणांना उडवलं; एकाचा मृत्यू, धक्कादायक व्हिडीओ समोर
Latur JCB Accident : लातूरमध्ये जेसीबीनं 10-12 जणांना उडवलं; एकाचा मृत्यू, धक्कादायक व्हिडीओ समोर
... लातूर शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्तावरील 10ते12 जणांना उडवले आहे... दरम्यान यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.... तर भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या जालिंदर मुळे याचा या अपघात जागीच मृत्यू झाला.... तर नागरिकांनी जेसीबी चालकाला पोलिसांच्या हवाली केलं आहे...