Latur Government Medical College:लातूर शासकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकाचे उपचार,समिती करणार चौकशी
Continues below advertisement
शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ. सुरक्षाक्षकाने केलेल्या उपचाराची समितीकडून चौकशी होणार.. डीन मोहिते यांनी यासंदर्भात माहिती दिलीय..
Continues below advertisement