Latur Crime : लातूरच्या वलांडीमध्ये 6 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ; घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLatur Crime : लातूरच्या वलांडीमध्ये 6 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ; घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा लातूरच्या वलांडी इथे सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील मुख्य बाजारपेठ बंद आणि शहरातून आक्रोश मोर्चा.