Latur Car Accident : लातुरमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, चार जण ठार
Latur Car Accident : लातुरमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, चार जण ठार
लातूरमध्ये तुळजापूर औसा महामार्गावर मध्यरात्री कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या चारपैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Tags :
Latur