Latur: मंदिरात प्रवेश केल्यानं बहिष्कार, पोलिसांच्या मध्यस्थीने बहिष्कार मागे ABP Majha

Continues below advertisement

लातूरमधल्या ताड़मुगली गावात मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने मंदिरात प्रवेश करुन नारळ फोडल्याने त्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता.. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा बहिष्कार मागे घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram