Babanrao Lonikar : मराठा समाज बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढा, आधी वादग्रस्त विधान नंतर सारवासारव
Continues below advertisement
Babanrao Lonikar : मराठा समाज बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढा, लोणीकरांचं वादग्रस्त विधान नंतर सारवासारव
'मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्याएवढी' परतूरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य, व्हीडिओ व्हायरल दरम्यान बबनराव लोणीकरांवर झालेल्या टीकेनंतर लोणीकरांनी सारवासारव केलीये.. मोडतोड करून विरोधक व्हिडिओ व्हायरल करत असल्याचां आरोप त्यांनी यावेळी केलाय.
Continues below advertisement