Nana Patole onWarkari Lathicharge दंगेखोरांना सोडून वारकऱ्यांकडून लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा धिक्कार

Continues below advertisement

आळींदीत काल वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा विरोधकांनी तीव्र निषेध केलाय... दंगेखोरांना मोकाट सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणा-या शिंदे फडणवीसांचा धिक्कार आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram