Lata Mangeshkar: लतादीदी लवकर बऱ्या व्हा!, देशभरातून चाहत्यांची प्रार्थना ABP Majha
Continues below advertisement
कोविड न्युमोनिया झाल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्येत खालावल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. लता दीदींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.. त्यावेळी तपासणीदरम्यान त्यांना कोविड न्युमोनिया झाल्याचं निदान झालं. त्यामुळे गेल्या २७ दिवसांपासून लतादीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement
Tags :
Lata Mangeshkar Marathi Breach Candy Hospital Lata Mangeshkar Health Lata Mangeshkar News Lata Mangeshkar Latest News Lata Mangeshkar Status Lata Mangeskar News Today Lata Mangeshkar Today News Beach Candy Live