Lata Mangeshkar Corona :गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना मुक्त! आरोग्यमंत्री Rajesh Tope यांची माहिती

Continues below advertisement

Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना (Lata Mangeshkar) कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल केल्यापासून लता मंगेशकरांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे, लता मंगेशकर आता कोरोनापासूनही मुक्त झाल्या आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram