Lasalgaon Tomato : लासलगावमध्ये शेतकऱ्याने टोमॅटो उकिरड्यावर फेकला ABP Majha
Continues below advertisement
Lasalgaon Tomato : टोमॅटोच्या प्रति कॅरेटला ७० ते १०० रुपये असा कवडीमोल भाव टोमॅटो विक्रीतून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी संतप्त लासलगावमध्ये शेतकऱ्याने टोमॅटो उकिरड्यावर फेकला
Continues below advertisement