Ratnagiri Tourist : 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनला कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक
Continues below advertisement
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनला कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेत. एडवेंचर स्पोर्ट्सचा देखील यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात आनंद लुटत आहेत. हॉटेल्स, लॉजिंग सध्या इथं फुल झाली आहेत. त्यामुळे व्यवसायिक आनंदीत आहेत. दोन वर्षानंतर कोणताही निर्बंधांविना सेलिब्रेशन करता येत असल्याने सर्वांचे चेहऱ्यावरती एक आनंद दिसून येत आहे.
Continues below advertisement