Lanja Ratnagiri Voting : कोकणात उन्हाचा तडाखा;मतदारांमध्ये प्रचंड उत्साह
abp majha web team
Updated at:
07 May 2024 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLanja Ratnagiri Voting : कोकणात उन्हाचा तडाखा;मतदारांमध्ये प्रचंड उत्साह कोकणात ऊन प्रचंड आहे. पण, मतदारांमधील उत्साह कमी होताना दिसत नाहीये. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विजयाचा दावा केला जात आहे. दरम्यान लांजा शहरातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बातचीत केली आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी...