Lampi Virus मुळे जणावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLampi Virus मुळे जणावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. आजच्या कॅबीनेटमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे.