Sangali: सांगली बस डेपोतील वडाप फलटाची जागा घेतली लालपरीने ABP Majha
Continues below advertisement
सांगली बस डेपोतील वडाप फलाटाची जागा घेतली लालपरीने ,एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झाले होते प्रवाशांचे हाल RTO अधिकाऱ्यांनी डेपोत वडाप लावण्यास दिली होती परवानगी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली फूट बसस्थनाकातील जवळपास 2000 कर्मचारी कामावर रुजू सांगली जिल्ह्यातील 10 डेपोमधील 301 बसेसची सेवा सुरु , त्यामुळे बस डेपोचा ताबा पुन्हा लालपरीकडे
Continues below advertisement