Lalit Patil Drugs Case : कारागृहातला मुक्काम नावापुरताच, ललित पाटीलचे EXCLUSIVE फोटो

Continues below advertisement

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या बंगळुरूत मुसक्या आवळल्यावर आता त्याला मुंबईत आणण्यात आलंय. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं असता, ललित पाटीलने एबीपी माझाच्या कॅमेऱ्याकडे पाहत मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं, असं धक्कादायक वक्तव्य करतानाच या प्रकरणात कोणाकोणाचा हात आहेे ते सर्व सांगेन असंही म्हटलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram