Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 3 साथीदारांची पोलिसांकडून कसून चौकशी ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 11:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 3 साथीदारांची पोलिसांकडून कसून चौकशी ABP Majha
नाशिक ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या ललीत पाटील आणि त्याच्या 3 साथीदारांची पोलिसांकडून कसून चौकशी. ड्रग्स रॅकेट संबंधी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता.