Lalit Patil Case :समुपदेशक सुधाकर इंगळेंबाबत धक्कादायक बाब, ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याचं समोर

Lalit Patil Case : ललित पाटीलला पळून जाण्यासाठी इंगळेनी मदत केल्याचं समोर, इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करा,  येरवडा कारागृहाचं जिल्हा रुग्णालयाला पत्र
ललित पाटील प्रकरण, येरवडा कारागृहातील समुपदेशकावर कुणाचा वरदहस्त? .. समुपदेशक सुधाकर इंगळेंबाबत धक्कादायक बाब समोर .. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी इंगळेनी मदत केल्याचं समोर ....  सप्टेंबर २०२२मध्ये कारागृह अधीक्षकांकडून इंगळेंच्या बदलीचे आदेश  नियुक्ती रद्द होऊनही फेरनियुक्ती कोण करत होतं?  इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करा, येरवडा कारागृहाचं जिल्हा रुग्णालयाला पत्र

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola