Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात आणखी दोन पोलीस बडतर्फ
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 10:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात आणखी दोन पोलीस बडतर्फ ललित पाटील प्रकरणात आणखी दोन पोलीस पोलीस दलातून बडतर्फ. पी एस आय मोहिनी डोंगरे आणि कॉन्स्टेबल जनार्दन काळे यांना निलंबित करण्यात आलय. या आधी कॉन्स्टेबल नाथा काळे आणि कॉन्स्टेबल अमित जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करुन अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात पोलीस दलातून बडतर्फ केलेल्या पोलीसांची संख्या चार झालीय तर एकुण दहा पोलीसांना या प्रकरणात आतापर्यंत निलंबित करण्यात आलय.