Lalit Patil Case : ड्रग्ज प्रकरणी भूषण पाटील , अभिषेक बलकवडे कोर्टात हजर

Continues below advertisement

Lalit Patil Case : ड्रग्ज प्रकरणी भूषण पाटील , अभिषेक बलकवडे कोर्टात हजर  ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेचा ताबा नाशिक पोलीस घेणार नाशिक पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेचा ताबा घेण्यासाठी पुण्यात दाखल शिंदे गावात एमडी कारखान्यासाठी उभारलेल्या गोदामाच्या तपासासाठी घेणार ताबा शिंदे गावात साकीनाका पोलिसांनी ड्रग्स कारखान्यावर कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांना ड्रग्स निर्मितीसाठी लागणारा कच्च्या मालाचा साठा एका गोदामात आढळून आला होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram