Lalit Patil : शिपाई ते अधिष्ठाता, ललित पाटीलप्रकरणी ससून'चे अनेक कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

Continues below advertisement

ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शुक्रवारी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची समितीने कसून चौकशी केली. याचबरोबर २०२० पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने मागितली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram