ABP News

Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह

Continues below advertisement

Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुख करता दुःख हर्ता... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह

लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक आज सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधुन निघणार आहे.  अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी ९:३० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे.  अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून  मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram