Lalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
17 Sep 2024 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक आज सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधुन निघणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी ९:३० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे.