Lalbaug Raja, Ganesh Galli Raja: मुंबईतल्या मानाच्या गणपतींचं जल्लोषात स्वागत; यंदा भव्यदिव्य देखावे
मुंबईच्या गणेशोत्सवाचा शिरोमणी असलेल्या लालबागमध्ये प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन भक्तांना यावेळी याची देही, याची डोळा घेता येतंय. अयोध्येच्या राम मंदिराचा भव्य देखावा, १४ फूट उंच मनमोहक मूर्ती आणि खास लालबागचं उत्सवी वातावरण.... निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचं तेच जल्लोषी रुप यावर्षी अनुभवायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळतोय.. तर इथे काशीविश्वनाथाचं मंदिर साकारलं आहे..
Tags :
Chintamani Ganpati Lalbaug Cha Raja Ganeshotsav 2022 Ganesh Cha Galli Raja Siddhivinayak Ganpati