भव्य सोहळा करत 17 ऑगस्टला कार्यक्रम घेत योजनेच्या पहिल्या हफ्त्याचं वितरण होणार
Continues below advertisement
भव्य सोहळा करत 17 ऑगस्टला कार्यक्रम घेत योजनेच्या पहिल्या हफ्त्याचं वितरण होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार 17 ऑगस्टला राज्य सरकार भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेणार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित होणार 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी आॅनलाईन अर्ज दाखल केलाय त्यापैकी १ कोटी २७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
Continues below advertisement