Ladki Bahin Yojana : लाडका भाऊ होण्यासाठी Mahayuti - MVA मध्ये राजकीय स्पर्धा Special Report
Continues below advertisement
Ladki Bahin Yojana : लाडका भाऊ होण्यासाठी Mahayuti - MVA मध्ये राजकीय स्पर्धा Special Report
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणलीय... या योजनेवरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवलीय... या सगळ्या धामधुमीत लाडका भाऊ होण्यासाठी मोठी स्पर्धा लागल्याचं चित्र निर्माण झालंय. एकंदरीतच, महायुती असो की महाविकास आघाडी... मतांसाठी सर्वांचीच मदार ही महिलांच्या मतांवर असल्याचं दिसतंय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement