Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Continues below advertisement
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
एकीकडे शासनान ठरवलं की ज्या महिला या ठिकाणी लाडक्या बहिनी योजनेसाठी पात्र ठरत नाहीत त्यांची छानणी करायची आणि याच वेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही महिलांनी या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना हे अनुदान नको आहे. आतापर्यंत 10 महिलांनी अर्ज केलेत आपल्या सोबत अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया की कधीपासन हे अर्ज केलेले आहेत आणि काय म्हटलंय या अर्जामध्ये आपल्याकडं मागच्या आठ दिवसापासून यापूर्वी लाभ घेतलेला आहे तथापी आता आम्हाला लाभ नको आहे त्याबाबतची कारण अशी स्पेसिफिक. शासनाच्या वतीने याची छाणणी प्रक्रिया होईल असे संकेत दिले होते, त्यानंतर अशा प्रकारचे अर्ज यायला सुरुवात झालेली आहे
Continues below advertisement