Kunbi Records Marathawada : 1 कोटी दस्तावेजांमध्ये केवळ 5 हजार कुणबी नोंदी ABP Majha
Continues below advertisement
मराठा आरक्षण बाबत महत्वाची बातमी, गेली काही दिवस मराठवाड्यात जवळपास सर्वच सरकारी कार्यालयात कुणबी जातीच्या नोंदी शोधणे सुरू होते..
Continues below advertisement