Kunbi Maratha Certificate Full Process : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो

Kunbi Maratha Certificate Full Process : शिंदें समितीच्या शिफारशी नंतर राज्य सरकारकडनं कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरणास सुरुवात केली आहे.मराठवाड्यातील आठही जिल्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेत. संभाजीनगर मध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात 75 पेक्षा जास्त प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे . कुणबी जात प्रमाणपत्र मिळतात कसे, कशा पद्धतीने हे सगळं काम चालतंय ,तुम्हाला काय डॉक्युमेंट सोबत न्यावे लागणार ,शासनाचे डॉक्युमेंट्स कसे तुमच्या फायद्याचे ठरणार याबाबतचा जिल्हा प्रशासनाने एबीपी माझा सोबत एक डेमो दिला आहे पाहूयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola