Kunal Kamra Case | कामराच्या याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी, दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी

Kunal Kamra Case Update | कुणाल कामराच्या याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी, दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी 
कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात याचिका  मुंबई पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात वर्ग केलेले गुन्हे रद्द करण्याची याचिकेतून मागणी  माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक टिपण्णीचं प्रकरण  21 एप्रिलला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होणार सुनावणी  कामराला याप्रकरणी मद्रास हायकोर्टानं दिलेला अटकेपासूनचा अंतरिम दिलासा आज संपणार  कामराच्यावतीनं तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न केले जाण्याची   
कलाकाराला तिकीट विक्रीपासून रोखू शकत नाही, कामराच्या पत्रानंतर ‘बुक माय शो’चे उत्तर  आम्ही केवळ तिकीटविक्रीसाठी माध्यम आहोत.  कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात  आमच्या व्यासपीठावरून आम्ही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीपासून रोखू शकत नाही.   कोणत्याही कार्यक्रमातील आशय ही संबंधित कलाकार आणि आयोजकांची जबाबदारी असते,आमची नाही 


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola