
Fake J P Nadda Fraud Call कृष्णा खोपडे यांनाही फसवण्याचा प्रयत्न,6 महिन्यापूर्वी नड्डांच्या नावे फोन
Continues below advertisement
भाजप आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करू पाहणाऱ्या नीरज सिंह राठोडचे प्रकरण ताजं असतानाच भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनाही सहा महिन्यापूर्वी शर्मा नावाच्या व्यक्तीने अशाच पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानेही स्वतःला जे. पी. नड्डा यांच्या जवळचा असल्याचा दावा करत मंत्रिपदाचं आमिष दाखवलं होता.
Continues below advertisement