Krupal Tumane vs Ajit Pawar : अजित पवाररांवर खोक्यांचा आरोप, दादा म्हणतात खरं ठरलं तर राजकारण सोडेन
शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय. अजित पवार अर्थमंत्री असताना पैसे घेतल्याशिवाय ते कामच करत नव्हते. अजित पवारांनी किती खोके जमवले हे सांगावं, असं आव्हानच त्यांनी अजित पवारांना दिलंय.