Krupal Tumane : एकनाथ शिंदेंवर दबाव होता त्यामुळे माघार घेतली - कृपाल तुमाने
Continues below advertisement
Krupal Tumane : एकनाथ शिंदेंवर दबाव होता त्यामुळे माघार घेतली - कृपाल तुमाने माझ्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेंनी अथक प्रयत्न केले, परंतु एकनाथ शिंदेंवर दबाव होता, असं वक्तव्य कृपाल तुमाने यांनी केलंय. तुमानेंही उमेदवारीसाठी माझे प्रयत्न बघितले, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कृपाल तुमानेंच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं असून, आयात उमेदवार राजू पारवेंना उमेदवारी देण्यात आलीय.
Continues below advertisement