गेल्या 64 वर्षापासून कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही. या विरोधात 104 गावातील गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.