Akola Pattern | अकोल्यातील जलक्रांतीचा कोठारी पॅटर्न; गाव पाणीदार, शेत हिरवंगार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2020 12:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अकोला जिल्ह्यातील जलक्रांतीचा कोठारी पॅटर्न राज्यात प्रसिद्ध झाला आहे. वीजेशिवाय पाणी शेतात पोहचत आहे. यासाठी गुरुत्वकर्षणाचा वापर करण्यात येत आहे.