korean Youtuber : कोरियन महिला यूट्युबरचा विनयभंग, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात : ABP Majha
मुंबईच्या खारमध्ये एका कोरियन महिला यूट्युबरचा विनयभंग. ट्विटनंतर सुमोटो तक्रार दाखल करून घेत पोलिसांकडून दोघांना अटक. आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी.