
KOO Daily question: प्रजासत्ताक दिन विशेष पंतप्रधानांच्या पेहरावाविषयी तुम्हाला काय वाटतं? ABP Majha
Continues below advertisement
एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर आम्ही रोज एक मुद्दा मांडतो. त्यातली एक कमेंट स्पेशल रिपोर्टमध्येही दाखवतो... आमचा आजचा मुद्दा होता... प्रजासत्ताक दिन विशेष पंतप्रधान मोदींच्या पेहरावाविषयी तुम्हाला काय वाटतं?
Continues below advertisement