KOO Daily question: टिपू सुलतानच्या नावाला विरोध करणं योग्य की अयोग्य? ABP Majha
एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर आम्ही रोज एक मुद्दा मांडतो. त्यातली एक कमेंट स्पेशल रिपोर्टमध्येही दाखवतो... आमचा आजचा मुद्दा होता... टिपू सुलतानच्या नावाला विरोध करणं योग्य की अयोग्य? ABP Majha