KOO Daily Question: सुप्रीम कोर्टाकडून 12 आमदारांचं निलंबन रद्द, सरकारला मोठा धक्का? ABP Majha
Continues below advertisement
एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर आम्ही रोज एक मुद्दा मांडतो. त्यातली एक कमेंट स्पेशल रिपोर्टमध्येही दाखवतो... आमचा आजचा मुद्दा होता...सुप्रीम कोर्टाकडून 12 आमदारांचं निलंबन रद्द,म्हणजे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानावा का? तर यावर प्रदीप बच्छाव यांनी आपलं मत नोंदवलंय, ते म्हणतात... विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळात निर्णय घेतला तर तो घटनेनं दिलेला अधिकार आहे. पण, त्यावर आता न्यायालय निर्णय देणार असेल तर भविष्यात विधीमंडळाचं महत्व कमी होईल. तर ही झाली आजची कमेंट. एबीपी माझाच्या कू अॅप हॅण्डलवर उद्या आम्ही नवीन मुद्दा घेऊन येऊ. त्यावर तुम्ही आवर्जून तुमचं मत नोंदवा.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court Special Report Mahavikas Aghadi Legislature Koo App 12 MLAs ABP Mazha Suspension Revoked