गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, 72 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय, 'या' आहेत गाड्या
Continues below advertisement
मुंबई : जसजसा गणोशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
Continues below advertisement