Konkan Tourism : 'येवा कोकण आपला नसा' पोस्ट व्हायरल.. पर्यटक असुरक्षित?
Continues below advertisement
मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेनंतर कोकणातील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. देशभरातल्या पर्यटकांचं फेव्हरेट डेस्टनेशन असणाऱ्या तारकर्लीत पर्यटकांचे जीव धोक्यात आहेत.. याचं नेमकं कारण काय आहे... पाहुयात
Continues below advertisement