Konkan Teachers Constituency : कोकण शिक्षक मतदार संघात भाजप युती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होणार?

Continues below advertisement

कोकण शिक्षक मतदार संघात यंदा भाजप युती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये आमदार बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये बाजी कोण मारणार हे पहावे लागणार आहे. बाळाराम पाटील मागील निवडणुकीत विजयी झाले होते, त्यांना यंदा महाविकास आघाडीने पाठिंबा दिलाय. तर मागच्या खेपेला पराभूत झालेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना यावेळी भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram