Konkan Rain | स्पेशल रिपोर्ट | कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान
कोकणात आज पावसाने दाणादाण उडवली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांनी आपली पात्रं सोडली असून किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Tags :
Ratnagiri Sindhudurg Raigad मराठी बातम्या Mumbai Rain News Rain In Mumbai Today Mumbai Rain Today Rain In Mumbai Konkan