Konkan Railway Special Report : कोकणवासीयांसाठी खूषखबर ! कोकण रल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार
जयदीप मेढे
Updated at:
22 Jun 2024 09:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKonkan Railway Special Report : कोकणवासीयांसाठी खूषखबर ! कोकण रल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल..पाहू या स्पेशल रिपोर्ट..