Konkan Railway : कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनला Electric Engine

Continues below advertisement
Konkan Railway Update : काल कोकण रेल्वेवरील दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. कालपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रदूषणात वाढ व्हायची तसेच तांत्रिक अडचणी आणि मर्यादा यायच्या. मात्र गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावर जे विद्युतीकरण करण्यात येत आहे, त्याचाच परिणाम म्हणून आता इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram