Konkan Railway : आंगणेवाडी जत्रा,होळीसाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहकार्याने विशेष रेल्वे गाड्या
आंगणेवाडी जत्रा,होळीसाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहकार्याने विशेष रेल्वे गाड्या. Mumbai ते सावंतवाडी दरम्यान १० विशेष रेल्वे चालवणार. विशेष गाड्यांचं बुकिंग ५ फेब्रुवारीपासून सुरु.