Konkan Projects : कोकणातले प्रोजेक्ट राजकीय 'जात्यात', सेटलमेंट होतेय का?
Continues below advertisement
Konkan Projects : कोकणातले प्रोजेक्ट राजकीय 'जात्यात', सेटलमेंट होतेय का?
कोकणातील प्रकल्प राजकीय तडजोडीचे माध्यम ठरत आहेत का? असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण, राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे या गावांतील काही जमिनींवर होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द केली गेलीय...शिवाय, रिफायनरी आंदोलकांविरोधातील गुन्हे देखील मागे घेतले जाणार आहेत...जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून सुरू झालेला प्रवास त्याच पद्धतीनं पुढं सरकताना दिसत आहे..
Continues below advertisement