
Konkan Monsoon Update : पावसाळ्याची जोरदार बॅटिंग, अनेक ठिकाणी वाहतूक बंद ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातल्या ८ प्रमुख नद्यांपैकी ५ नद्या इशारा पातळीवरून वाहतायत..त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. काय परिस्थिती आहे पाहूयात
Continues below advertisement