Konkan Flood: राज्य, केंद्र सरकार घरांचं पुनर्वसन करणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

Continues below advertisement

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे यांचे चिपळूण येथे आगमन असून ते चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा करत आहेत.  तसेच चिपळूम मधील बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाची पाहणी त्यांनी केला आहे. पाहमी नंतर चिपळूण येथील हॉटेल अभिषेक मध्ये मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असून बैठकीस जिल्हाधिकारी यांच्या सह प्रमुख अधिकारी उपस्थित असतील. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीम दरेकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील कोकण दौऱ्यावर आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram